संशोधनात साहित्य म्हणजे काय?www.marathihelp.com

संशोधन साहित्याचा आढावा घेताना संशोधकाकडून विविध संदर्भांच्या अभ्यासावर बेतलेले एक सुसंगत विवरण अपेक्षित असते. संशोधनपर विषयासंदर्भात ऐतिहासिक आणि समकालीन कोणत्या चर्चा घडत आहेत, हे याद्वारे संशोधकाच्या लक्षात येते. संशोधनपर विषयाचे इतर उपविषयदेखील आहेत, हे ध्यानात येते.

solved 5
वैज्ञानिक Tuesday 14th Mar 2023 : 10:41 ( 1 year ago) 5 Answer 23358 +22