संसदीय शासन पद्धतीची दोन वैशिष्ट्ये कोणती?www.marathihelp.com

संसदीय शासनपद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. (१) कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते. (२) ते कायदेमंडळाचेही सदस्य असतात म्हणून त्यांना कायदेमंडळाशी संबंधित जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:57 ( 1 year ago) 5 Answer 66093 +22