सजीव आपल्या सारखा दुसरा सजीव निर्माण करतो त्यास काय म्हणतात?www.marathihelp.com

प्रजनन ही एक जैविक प्रक्रिया असून या प्रक्रियेद्वारे सजीवांकडून नवीन सजीव म्हणजे संतती निर्माण होत असते. प्रजनन हे सर्व सजीवांचे मूलभूत लक्षण आहे; प्रत्येक सजीव याच प्रक्रियेमुळे अस्तित्वात येतो.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 13:36 ( 1 year ago) 5 Answer 5072 +22