साध्या शब्दात कॅबिनेट मंत्री म्हणजे काय?www.marathihelp.com

देशांचे किंवा राज्याचे मंत्री मंडळाला इंग्लिश मध्ये कॅबिनेट म्हणतात. ह्या कॅबिनेट मध्ये जो सहभागी असतो, तो कॅबिनेट मंत्री होय. कॅबिनेट मंत्री एका खात्याचा प्रमुख असतो व त्याच्या हाता खाली राज्यमंत्री , उपमंत्री असू शकतात. तसेच जी मंत्रिमंडळाची बैठक होते, त्या बैठकीला उपस्थितचा अधिकार असतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:08 ( 1 year ago) 5 Answer 28993 +22