सामग्रीमध्ये लवचिकता का महत्त्वाची आहे?www.marathihelp.com

वस्तूच्या मागणीच्या लवचिकतेचे अर्थशास्त्रीय विवेचनात फार महत्त्व आहे. वस्तूच्या किंमतींतील चढउतार मागणीच्या लवचिकतेवर अवलंबून असतात. वस्तूची मागणी अतिलवचिक असेल आणि तिचा पुरवठा कमी झाला, तर किंमतीमध्ये फारसा फरक होणार नाही; याउलट मागणी कमी लवचिक असेल आणि तिचा पुरवठा कमी झाला, तर किंमत जास्त प्रमाणात वाढेल.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 138995 +22