सामाजिक घटक मानसिक आरोग्यावर कसा परिणाम करतात?www.marathihelp.com

मानसिक आरोग्याची दशा ठरविणारे कारक
सामाजिक घटक :व्यक्तीचे जीवन तिच्या सामाजिक व आर्थिक स्थितीवर तसेच सामाजिक घटनांवर व प्रचलित संस्कृतीवर अवलंबून असते. सामाजिक संघर्ष, समस्या व ताणांचा अनिष्ट परिणाम होऊन मानसिक अस्वास्थ्य उद्‌भवते.

solved 5
सामाजिक Friday 17th Mar 2023 : 15:01 ( 1 year ago) 5 Answer 82399 +22