सामाजिक चळवळ म्हणजे काय समजते?www.marathihelp.com

समाजातील काही महत्त्वपूर्ण घटक व व्यवस्था यांमध्ये समाजहिताच्या बाजूने बदल घडवून आणण्यासाठी अथवा त्यांमध्ये होणाऱ्या समाजघातक बदलांना संघटितपणे विरोध करण्यासाठी समाजातील असंख्य व्यक्ती एकत्र येऊन हेतुपूर्वक केलेला प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय

solved 5
सामाजिक Monday 20th Mar 2023 : 14:19 ( 1 year ago) 5 Answer 114212 +22