सूर्य कुठे असतो?www.marathihelp.com

सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर पदार्थ (ग्रह, उल्का, लघुग्रह, धूमकेतू आणि धूळ) हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:55 ( 1 year ago) 5 Answer 4257 +22