सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्त्रोत का आहे?www.marathihelp.com

सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे. सूर्यकिरणांपासून मिळणा-या उष्णतेमुळे आपल्या शरिराला ऊब मिळते. धान्य वाळवण्यापासून कपडे वाळवण्यापर्यंत अनेक कामे सूर्यापासून मिळणा-या ऊर्जेमुळे होतात. मात्र सूर्याची ऊर्जा देण्याची क्षमता ह्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:51 ( 1 year ago) 5 Answer 124603 +22