सोप्या भाषेत मार्क्सवाद म्हणजे काय?www.marathihelp.com

मार्क्सवाद म्हणजे प्रख्यात क्रांतीवादी तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स (१८१८–१८८३) याने आणि त्याचा मित्र व अखेरपर्यंतचा सहकारी फ्रीड्रिख एंगेल्स याने प्रतिपादन केलेले विचार व तत्त्वप्रणाली. मार्क्सवाद हा शास्रीय समाजसत्तावादाचा मूलाधार आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:51 ( 1 year ago) 5 Answer 61776 +22