सौर वादळाचे काय परिणाम होतात?www.marathihelp.com

सौर वादळाचे परिणाम
GPS नेव्हिगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्हीमध्ये व्यत्यय येऊ शकतो. पॉवर लाईनमधील करंट जास्त असू शकतो, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर देखील उडू शकतो. यामुळे जीपीएस, तसेच मोबईल नेटवर्कवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच पॉवर ग्रीडवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:00 ( 1 year ago) 5 Answer 108704 +22