स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते?www.marathihelp.com

उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं जन्मलेले श्री प्रकाश हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. 1956 ते 1962 या काळात त्यांनी आधी मुंबई प्रांताचं आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं.

solved 5
राजनीतिक Thursday 16th Mar 2023 : 08:53 ( 1 year ago) 5 Answer 55472 +22