स्वातंत्र्याचे प्रकार किती?www.marathihelp.com

स्वातंत्र्य ही फार आकर्षक संकल्पना आहे. माणसाला वैचारिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक इत्यादी अनेक प्रकारचे स्वातंत्र्य असू शकते, हवे असते.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:33 ( 1 year ago) 5 Answer 3344 +22