एसबीआय एटीएम फ्रेंचाईजी कशी मिळवायची? SBI Atm Franchise

मित्रांनो जर तुम्ही कमी खर्चामध्ये एखाद्या नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर आपण एसबीआय एटीएमची फ्रेंचाची घेऊ शकतात आणि घरबसल्या फ्रॅंचाईजी मिळवून महिन्याला 80 ते 90 हजार रुपये कमवू शकतात. एसबीआय एटीएम फ्रेंचायजी सोबत आपला स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करू शकतो. आणि चांगले कमिशन मिळवू शकतो. आजच्या पोस्टमध्ये आपण एसबीआय एटीएमची फ्रेंचायजी कशी मिळवायची?SBI Atm Franchise याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो अत्यंत कमी खर्चामध्ये सुरू करता येईल असा महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे एसबीआय फ्रेंचाईजी एटीएम व्यवसाय होय. How to get SBI ATM Franchise?फ्रेंचाईजी मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया आपण या पोस्टमध्ये जाणून घेत आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वतीने आपल्याला एसबीआय एटीएम फ्रॅंचाईजी करिता अर्ज करता येत आहे. एसबीआयच्या वतीने ट्रेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून या अंतर्गत देशातील व्यक्तींना चांगले उत्पन्न कमविण्याची संधी उपलब्ध होत आहे.

 

एसबीआय बँक एटीएम फ्रेंचायजी काय आहे? What is SBI Bank ATM Franchise?

देशातील पब्लिक शटरमधील सर्वात मोठी बँक एसबीआय फ्रेंचाईजी(sbi atm franchise) सुविधा उपलब्ध करून देत आहे. एसबीआय सारख्या मोठ्या बँका स्वतः एटीएम टाकत नाही तर त्या कंत्राट पद्धतीने इतरांना बसवून देतात. जर आपण एसबीआय बँकेसोबत फ्रेंचाई घेतली तर आपल्याला बँकेचे एटीएम टाकण्याची सुविधा उपलब्ध होते. एटीएमची फ्रेंचायसी मिळवण्याकरिता आपल्याला एसबीआय बँकेकडे अर्ज करावा लागत असतो त्यानंतर बँका फ्रेंचायजी मॉडेल नुसार आपल्याला एटीएम फ्रेंचायसी उपलब्ध करून देतात.

 

यासाठी बँका काही अटी व शर्ती ठेवत असतात. एटीएम फ्रेंचायजी मिळाल्यानंतर बँक आपल्याला कमिशन देत असतात. जर आपण एसबीआयचे एटीएम मोठ्या दाट वस्तीच्या भागात लावले आणि त्या ठिकाणी जर त्या एटीएम मधून जास्त व्यवहार झाले तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कमिशन मिळते.

 

एसबीआय एटीएम फ्रँचायझीसाठी किती गुंतवणूक करावी लागते?How much investment is required for SBI ATM franchise?

एसबीआय एटीएमची फ्रेंचायजी(sbi atm franchise) मिळवण्याकरिता तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंत खर्च येतो. यामध्ये तीन लाख रुपयांचे भांडवल तर दोन लाख रुपयांची सुरक्षा ठेव ठेवावी लागते. एसबीआय एटीएम फ्रेंचाईजी करिता तुम्ही ठेवत असणारी दोन लाख रुपयांची सुरक्षा ठेव ही तुम्हाला वापस मिळते.

 

एटीएम फ्रँचायझीसाठी अर्ज कसा करावा?How to Apply for ATM Franchise?

एसबीआय एटीएम फ्रँचायझीसाठी(sbi atm franchise in Marathi) तुम्हाला इंडियाकॅश वेबसाइटवरून एसबीआय एटीएम फ्रँचायझीसाठी अर्ज करावा लागतो. एसबीआय एटीएम बसवणाऱ्या कंपन्या वेगळ्या असून एसबीआय त्यांची एटीएम स्वतः बसत नसून दुसऱ्या कंपनीला कंत्राट देऊन ते बसवून घेते. एसबीआय एटीएम हे इंडिकॅश तसेच मुथूट व इंडिया वन या कंपन्यांसोबत करार करून बसवीत असते त्यामुळे जर आपल्याला मिळवायची असेल तर इंडियाकॅश वेबसाइटवरून अर्ज करावा लागतो. Sbi atm franchise in maharashtra

एसबीआय एटीएम फ्रेंचायजी अर्ज करण्याची लिंक- 

 

एसबीआय एटीएम फ्रेंचाईजी मिळण्याकरिता आवश्यक कागदपत्रे Documents required for getting SBI ATM Franchise

एसबीआय एटीएमची फ्रेंचायसी मिळण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड या तीन पैकी एक

2. रेशन कार्ड किंवा विज बिल

3. बँक पासबुक

4. स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक

5. GST क्रमांक

6. पासपोर्ट आकाराचे फोटो

7. आर्थिक दस्तऐवज

qr code information marathi

एसबीआय एटीएम फ्रेंचाईजी मधून किती उत्पन्न मिळेल? How much income can I get from SBI ATM Franchise?

मित्रांनो एसबीआय एटीएमची फ्रेंचाईजी (sbi atm franchise) मिळवल्यानंतर आपल्या बसवलेल्या एटीएम मधून जेवढ्या प्रमाणात ट्रांजेक्शन होतील त्याप्रमाणे जास्तीत जास्त उत्पन्न आपण कमवू शकतो. एसबीआय तर्फे एटीएम फ्रॅंचाईजी धारकांना आठ रुपया प्रमाणे प्रत्येक रोख व्यवहार तर नानकेश्वर हा दोन रुपये प्रमाणे असतो. वार्षिक आधारावर गुंतवणुकीचा परतावा हा 35 ते 50 टक्के आहे. जर आपण बसवलेल्या एटीएम मधून दररोज 500 व्यवहार होत असेल त्यापैकी 65 टक्के व्यवहार रोखीचे आणि 35 टक्के व्यवहार इतर असेल तर या व्यवहारांवर आपण 80 ते 90 हजार रुपयापर्यंत कमिशन मिळू शकतो.