SBI Recruitment 2023: SBI मध्ये नोकरी मिळवायची आहे? सुवर्णसंधी, सुमारे 1000 हून अधिक पदाची भरती, अशाप्रकारे निवड प्रक्रिया

आणि उमेदवार बँकिंग क्षेत्रात करिअर निवडण्याकरिता तयारी करतात. त्यामुळे अशा उमेदवारांकरिता आता सुवर्णसंधी चालून आलेली आहे कारण बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न त्यांचे पूर्ण होऊ शकणार आहे कारण बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करिता संधी आलेली आहे.

 

SBI मध्ये एकूण एवढ्या पदाची भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये नोकरीची संधी पुढे आलेली आहे. ज्या उमेदवारांना बँकेमध्ये नोकरी करायची आहे अशा उमेदवारांनी अर्ज भरावा. कारण बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती निघालेली असून त्या अंतर्गत एकूण 1000 जागा भरल्या जाणार आहे. व जागाची निवड मुलाखती द्वारा करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना बँकेमध्ये नोकरी करायची आहे त्यांनी अर्ज भरावा.

 

या पदांकरिता भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांकरिता पदांची भरती करण्यात आलेली आहे.

पदाचे नाव रिक्त जागा;

पदाचे नाव रिक्त जागा
चॅनल मॅनेजर फॅसिलिटेट 821
चॅनल मॅनेजर सुपरवायझर 172
सपोर्ट ऑफिसर 38

  अशा प्रका स्टेट बँक ऑफ निघालेल्या आहे वरील रिक्त जागा आहे त्यानुसार पदभरती करण्यात येणार आहे अशा प्रकारची जाहिरात निघालेली आहे.

 

उमेदवाराची मुलाखती द्वारा निवड

State Bank of India मध्ये उमेदवाराची निवड करताना ती मुलाखती द्वारा करण्यात येणार आहे. जेव्हा अर्ज भरले जाईल त्यानंतर जे उमेदवार मुलाखतीकरिता योग्य ठरेल त्यांची एक लिस्ट काढण्यात येईल त्या उमेदवाराला मुलाखत द्यावी लागेल.

विविध पदानुसार वेतन

पद वेतन
चॅनल मॅनेजर फॅन्सीलीटेटर 36000 रुपये
चॅनल मॅनेजर सुपरवायझर 41000 रुपये
सपोर्ट ऑफिसर 41000 रुपये

  येथे करा अर्ज : अर्ज लिंक  

 

Leave a Comment