दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले होते,तसेच त्या संदर्भात आता दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 13600 रुपये प्रति हेक्टरी वितरित करण्यात येणार आहे. या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून पैसे मिळणार आहे. यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याची बातमी शासनाने त्वरित जाहीर केलेली आहे. त्यामुळे शेतकरी अत्यंत कसोटीने कोण कोण या Shetkari Nuksan Bharpai याद्यांमध्ये सामील होणार आहे याची वाट बघत आहे.
यामुळे या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा चांगला प्रकारे लाभ होणार आहे;त्यामुळे दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बघून घ्यावी की कोण कोणत्या शेतकऱ्यांची यामध्ये नावे आहे, यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे; व त्यांचे जे शेतातील नुकसान झाले होते ते नुकसान सुद्धा भरून निघणार आहे, त्यामुळे शेतातील नुकसान भरपाई शासनाकडून वितरित होणार आहे त्यामुळे दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 13600 रुपये हेक्टरी वितरित करण्यात येईल.
कोण कोणत्या जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई चा लाभ
अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणारा असून त्यामध्ये दहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या दहा जिल्ह्यातील कोणकोणते जिल्हे आहेत,हे आपण जाणून घेऊया या नुकसान भरपाई जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद,जालना, परभणी, हिंगोली,नांदेड,बीड, लातूर, पुणे, सातारा, आणि सोलापूर या तब्बल दहा जिल्ह्यांना 12 लाख 85 हजार 544 मिळणार आहे. शेतकऱ्यांची जास्तीत जास्त नुकसान हे 2022 मधील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे खूप प्रमाणात नुकसान झाले होते. पिकांची त्याचप्रमाणे पिकांचे अतोनात नुकसान झाले यामुळे शेतकऱ्यांचे पीक जमीन दोस्त झाली, यामुळे शासनाने निर्णय घेतलेला आहे की, या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी यामुळे या दहा जिल्ह्यांचा समावेश आहे.
किती मिळणार शेतकऱ्यांना अतिवृष्टीची रक्कम
सप्टेंबर ते ऑक्टोबर 2022 च्या दरम्यान राज्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची खूप प्रमाणात नुकसान झाले, व यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयांमध्ये त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी यामुळे निधी जाहीर करण्यात आलेला आहे, त्यामुळे यामध्ये दहा जिल्ह्यांचा समावेश आहे; तसेच ते दहा जिल्हे दाखविण्यात आलेली आहे,तसेच आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती विधी वितरित करण्यात येणार आहे. ते आपण बघूया तर त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची अजूनच नुकसान झाले व त्यांचे पिकाचे नुकसान झाले, त्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश होणार आहे.
एका शेतकऱ्याला हेक्टरी 13 हजार 600 प्रमाणे जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत रक्कम मिळनार आहे. म्हणजे जर तुमच्याकडे तीन एकर जमीन असेल तर तुम्हाला तेरा हजार सहाशे रुपयांच्या तीन पट रक्कम मिळेल.
त्यामुळे एकूण नुकसान साठी 1286 कोटी 74 लाख 66 हजार एवढा निधी विभागीय आयुक्त पुणे व औरंगाबाद यांच्यामार्फत वितरित केलेली आहे. त्यामुळे शासनाने याला मंजुरी देण्यात आलेली आहे ;यामुळे याचा अर्थातच या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याची बातमी जाहीर झालेली आहे. यामुळे आत्ताच जाणून घ्या की कोणते कोणते जिल्हे असतील ते वरील प्रमाणे बघावे. हा निधी राज्य आपत्ती प्रसाद निधी व राज्य शासनाचे निधी कडून मिळणार आहे.