सोलापूर विद्यापीठात भरती सुरू; अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, फी व पात्रता | Solapur University Bharti 2022

मित्रांनो सोलापूर विद्यापीठात भरती सुरू झालेली आहे. सोलापूर विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिये अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून या Solapur University Bharti भरती अंतर्गत आवश्यक असणारी कागदपत्रे तसेच अर्ज करण्याची फी व पात्रता या संबंधात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने 21 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करायचे आहेत. अर्ज दिलेल्या तारखेच्या आत होणे आवश्यक असून तारीख संपल्यानंतर कोणत्याही प्रकारची ऑनलाइन आवेदन स्वीकारण्यात येणार नाही. उमेदवारांनी सोलापूर विद्यापीठ भरती (Solapur University Requirements 2022) अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी विद्यापीठांनी काढलेली मूळ जाहिरात पहावी.

 

पदांचा तपशील :-

1. डायरेक्टर ऑफ स्पोर्ट फिजिकल एज्युकेशन – 01 जागा

 

अर्ज शुल्क

सोलापूर विद्यापीठ पदभरती अंतर्गत खुल्या प्रवर्गाकरिता अर्ज शुल्क हे 500 ₹ तर राखीव प्रवर्गाकरिता 300 ₹ अर्ज शुल्क असणार आहे.

अर्ज शुल्क भरण्यासाठी उमेदवारांना डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे.

डिमांड ड्राफ्ट हा खालील नावाने काढायचा आहे. Solapur University Requirements 2022

Finance & Account Officer, Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur या नावाने काढायचा आहे.

 

शैक्षणिक पात्रता

पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ(Solapur University Bharati Maharashtra) अंतर्गत घेण्यात येणाऱ्या डायरेक्टर ऑफ स्पोर्ट फिजिकल एज्युकेशन या पदाकरिता शैक्षणिक पात्रता ही शारीरिक शिक्षण विषयांमध्ये पीएचडी व किमान दहा वर्षाचा अनुभव असायला पाहिजे.Solapur University Requirements 2022

जर तुम्ही या शैक्षणिक पात्रतेमध्ये बसत असाल तर या पदाकरिता अर्ज करण्यास पात्र आहात.

वेतन

महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक मंडळाच्या नियमानुसार

शैक्षणिक महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत नियमानुसार 144200 ते 218200 पर्यंत वेतन मिळणार आहे.

 

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करायची आहे.

1. शैक्षणिक कागदपत्रे/

2. इतर स्पोर्ट संबंधित प्रमाणपत्रे

3. जन्माचा दाखला

4. उमेदवाराचे आधार कार्ड

5. इतर कागदपत्रे

वरील सर्व कागदपत्रे अर्ज सादर करताना अर्जासोबत जोडायची आहे.

 

सोलापूर विद्यापीठ भरती अर्ज प्रक्रिया

पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ भरती(Solapur University Bharti) अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. सोलापूर विद्यापीठ भरती अंतर्गत अर्ज ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर करायचे आहे.

जे उमेदवार या भरती अंतर्गत पात्र असतील त्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज डाऊनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या व अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरून त्या अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज विद्यापीठाच्या पत्यार पाठवायचा आहे.

 

ऑनलाइन अर्ज करा

अर्ज या पत्यावर जमा करा

Finance & Account Officer, Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur

 

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख:

Solapur University Requirements 2022 अंतर्गत अर्ज हे 21 डिसेंबर 2022 संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. उशिरा अर्ज स्विकारण्यात येणार नाही.

 

सोलापूर विद्यापीठ भरती जाहिरात :-

जर तुम्ही या भरती अंतर्गत अर्ज करणार असाल तर त्यापूर्वी मूळ जाहिरात वाचून घेऊन नंतर अर्ज करावा. जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक चा वापर करा. Solapur Vidyapith Bharti 2022

जाहिरात डाऊनलोड करा-

सोलापूर विद्यापीठ भरती अंतर्गत अर्ज दिलेल्या वेळेतच करावेत. उशिरा प्राप्त होणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. ही पदभरती रद्द करणे तसेच यामध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार हा विद्यापीठाने आहे.