सोयाबीन पिकाचा सरसकट पिक विमा मंजूर; आत्ताच तुमचे नाव चेक करा | Soybean Pik Vima Manjur

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. राज्याची ज्या शेतकरी बांधवांनी खरिपाचा सोयाबीनचा पिक विमा काढला होता अशा शेतकऱ्यांना सोयाबीनचा पिक विमा मंजूर(Soybean Pik Vima Manjur) करण्यात आला असून त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्यात ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते अशा शेतकऱ्यांना आता सोयाबीनचा पिक विमा मिळणार आहे.

 

सोयाबीन पिक विमा मंजूर Soyabin Crop Insurance Vatap

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झालेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे सोयाबीन(Soyabean Pik Vima) या पिकाच्या नुकसान भरपाई चे दावे दाखल केले होते. ज्या शेतकऱ्यांनी दावे दाखल केले होते व कंपनीच्या मार्फत नुकसान भरपाईची पाहणी करण्यात आलेली होती अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणे सुरुवात झालेली आहे. soyabin pik vima yadi

 

या शेतकऱ्यांच्या खात्यात सोयाबीन पिक विमा जमा

मित्रांनो राज्यातील बऱ्याच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीनच्या पीक विम्याची 25% अग्रीम रक्कम जमा करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक(soyabin pik vima) उगवले होते व त्यांच्या शेती पिकांचा पीक विमा काढलेला होता, तसेच राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते अशा सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना विमा कंपन्यामार्फत पिक विमा मंजूर करण्यात आलेला असून हा पिक विमा 25 टक्के आगाऊ स्वरूपात देण्यात येत आहे. Soyabean Pik Vima Yadi, Soyabin Pik Vima Manjur,soyabin pik vima yadi

ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीनच्या पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे त्यांना एसएमएस प्राप्त झालेले आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुम्हाला आलेला एसएमएस चेक करा किंवा पिक विमा कंपनीशी कॉन्टॅक्ट करून तुमचा पिक विमा मंजूर झालेला आहे किंवा नाही ते चेक करून घ्या.

 

सोयाबीन पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही तर काय करायचे?

शेतकरी मित्रांनो 25% आगाऊ पिक विमा बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. जर तुम्ही पिक विमा काढलेला असेल परंतु तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर त्याचे कारण असे की जर तुमच्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पिक विमा मंजूर(Soyabin Pik Vima Manjur) झाला आणि तुम्ही कापसाचा पिक विमा काढलेला असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही पिक विमा योजना अंतर्गत तुमच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेला नसेल तर तुम्हाला पिक विमा मिळणार नाही.soyabin pik vima yadi

जर तुम्ही पिक विमा कंपनीकडे क्लेम सुद्धा केलेला असेल आणि इतर शेतकऱ्यांना त्याच पिकाचा विमा आला परंतु तुम्हाला जर पिक विमा आला नसेल तर तुम्हाला पिक विमा कंपनीकडे कॉल करून माहिती विचारावी लागेल. किंवा तुम्ही पिक विमा क्लेम करताना जो तुम्हाला docket आयडी मिळालेला आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या पिक विम्याचे स्टेटस चेक करू शकतात.

 

विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी पिक विमा कंपन्यांना 25 टक्के आगाऊ पिक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा पिक विमा काढलेला होता अशा शेतकऱ्यांना विमा कंपनी मार्फत पीक विम्याची 25 टक्के रक्कम वितरित करण्यात येत आहे. या संबंधित महत्वपूर्ण असे परिपत्रक सुद्धा वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पिक विमा कंपन्यांकडे पाठवण्यात आली होती. soyabin pik vima yadi

 

तुमचा पिक विमा आला का ते असे चेक करा?

शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकाचा पिक विमा तुम्ही काढलेला असेल आणि तुमचे नुकसान झालेले असेल आणि जर तुम्ही पिक विम्याचा दावा कंपनीकडे दाखल केलेला असेल तर आपला पिक विमा मंजूर झालेला आहे किंवा नाही ते चेक करायचे आहे. Soyabean Pik Vima 2022 Maharashtra

पिक विमा स्टेटस चेक करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

पिक विमा मंजूर झाला का? ते तुम्हाला दोन ते तीन पद्धतीद्वारे चेक करता येते. त्यातील पहिली पद्धत म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पिक विमा दावा दाखल केला असेल तर क्रॉप इन्शुरन्स या मोबाईल ॲप्लिकेशन वरून पिक विमा दावा दाखल करताना जो तुम्हाला डॉकेट आयडी मिळालेला आहे तो त्या ठिकाणी टाकून तुमच्या पिक विम्याची माहिती मिळवा. किंवा पिक विमा कंपनीशी कॉल करून त्यांना तुमचा पीक विम्याच्या पावतीवरील नंबर किंवा पिक विमा चा दावा दाखल करताना मिळालेला आयडी सांगून तुमच्या पिक विम्याची माहिती मिळवू शकतात. त्याचप्रमाणे जर तुमचा पिक विमा हा तुम्ही पीक कर्ज घेतलेले असेल आणि बँकेने भरलेला असेल तर ज्या बँकेने तुमचा पिक विमा भरलेला आहे त्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन भेट द्या. Soyabean Pik Vima 2022 Maharashtra Watap

watch video

वरील प्रमाणे तुम्हाला पिक विमा आलेला आहे किंवा नाही ते चेक करता येते. पिक विमा योजना संदर्भातील ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment