वन विभाग भरती महाराष्ट्र सुरू; वनरक्षक या पदाकरिता नवीन भरती सुरू | Vanrakshak Bharti Maharashtra 2022

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची खुशखबर प्राप्त झालेली आहे. महाराष्ट्राच्या वन विभागामध्ये नोकरी करण्या ची इच्छा असणाऱ्या तरुणांना महाराष्ट्र शासनाने एक आनंदाची बातमी दिलेली आहे महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यानुसार वन विभाग भरती महाराष्ट्र(Vanrakshak Bharti 2022 Maharashtra) सुरू करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत वनरक्षक या पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. वनरक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आजच्या या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत

 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेर येणाऱ्या अराजपत्रित पदांकरिता जसे की गट क व गट संवर्गातील पदे ही सरळ सेवा भरतीने भरण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय प्रकाशित करून मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वनविभागाची Vanrakshak Bharti 2022 Maharashtra सुरू करण्याकरिता मान्यता मिळालेली आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढून वन विभाग भरती सारखे इतर व वन विभाग भरती(Vanrakshak Bharti Maharashtra 2022) अंतर्गत भरावयाची पदे ही सरळ सेवा भरतीने टीसीएस व आय.बी.पी.एस. या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने भरवण्यास मान्यता दिलेली आहे. आता महाराष्ट्र राज्यातील गट क व गट ड ची पदे या वरीलपैकी दोन्ही कंपन्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे. वरील दोन पैकी कोणत्याही एका कंपनीची महाराष्ट्र शासन निवड करून परीक्षेचे नियोजन करणार आहे. त्यामुळे आता Vanrakshak Bharti चा मार्ग मोकळा झालेला असून लवकरच यासंदर्भात पदांची जाहिरात प्रकाशित होणार आहे.

हे नक्की वाचा : एसटी बस मध्ये नवीन भरती अर्ज सुरू 

वनरक्षक भरती प्रक्रिया Van Vibhag Bharati

आपल्या महाराष्ट्र राज्यात वनरक्षक भरती(Vanrakshak Bharti Maharashtra 2022) करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणार असून यापूर्वी वनरक्षकाची(Van Rakshak Bharati) पेसा अंतर्गत येणारी शंभर टक्के पदे ही अनुसूचित जाती करिता शंभर टक्के राखीव होती. परंतु ही पदी आता राज्यपाल यांच्या अधिसूचनेनुसार या जमातीच्या लोकसंख्येनुसार राखीव करण्यात आलेली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शक मागविले आहेत.

त्यामुळे आता आपल्या महाराष्ट्र राज्यात पेसा क्षेत्रातील वनरक्षक पदांबाबत लवकरच जाहिरात काढण्यात येणार असून भरती “Vanrakshak Bharti 2022 Maharashtra” प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बिगर पेसा क्षेत्रातील वनरक्षक भरतीचा सुद्धा लवकरात लवकर कार्यक्रम राबवून प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

अशाप्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यात लवकरच आता वनरक्षक भरती प्रक्रिया Vanrakshak Bharti Maharashtra राबविण्यात येणार आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासनाची वनविभागाची नोकरी मिळू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी आहे. जे उमेदवार या भरतीची तयारी करणार आहेत त्यांनी लवकरात लवकर आपला अभ्यास सुरू करावा.

वन विभाग भारती विडिओ:

 

वन विभाग भरती संदर्भातील हे अपडेट तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल अशी आशा व्यक्त करतो. ही छोटीशी अपडेट इतरांना देखील नक्की शेअर करा, अशाच महत्वपूर्ण नोकरी विषयक बातम्या वेळेवर जाणून घेण्याकरिता या वेबसाईटवर भेट देत राहा.