अर्थशास्त्रात पैसा म्हणजे काय?www.marathihelp.com

पैसा : विनिमयाचे माध्यम म्हणून स्वीकारण्यात येणारी सर्वमान्य वस्तू म्हणजे पैसा. आधुनिक अर्थव्यवस्था श्रमविभागणी व देवघेव ह्यांवर आधारलेली आहे. उप्तादक घटकांचा मोबदला देण्याकरिता, कर्जाचे व्यवहार पुरे करण्याकरिता पैशाचा उपयोग केला जातो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:14 ( 1 year ago) 5 Answer 31270 +22