क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?www.marathihelp.com

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान (342,239 चौ. किमी ) आहे, त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आहे. 2021 च्या जनगणनेनुसार राजस्थानची एकूण लोकसंख्या 68548437 आहे

solved 5
भौगोलिक Wednesday 15th Mar 2023 : 17:29 ( 1 year ago) 5 Answer 55027 +22