भारताचे राष्ट्रीय उत्पन्न प्रथमच कोणी मोजले?www.marathihelp.com

भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची पहिली परिगणना विख्यात नेते आणि अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नवरोजी यांनी १८७६ मध्ये १८६७-६८ या वर्षासाठी केली.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 90956 +22